Surprise Me!

ईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट | Salman Khan Launches Grooming Personal Care Brand Frsh

2021-08-24 0 Dailymotion

भाईजान सलामन खान आणि ईद यांचे अनोखे नाते आहे. होय, ईद म्हटली की भाईजानचा सिनेमा हे गेल्या कित्येक वर्षाचे समीकरण ठरलेले होते. यंदा कोरोना व लॉकडाऊन यामुळे ईदच्या दिवशी सलमानचा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. पण म्हणून सलमान गप्प कसा बसणार? ईदच्या पूर्वसंध्येला सलमान आपल्या चाहत्यांसाठी एक अनोखी भेट घेऊन आला. क्लोथिंग ब्रँडनंतर आता सलमानने स्वत:चा ग्रुमिंग अँड पर्सनल केअर ब्रँड लाँच केला. याचे नाव 'FRSH'.
या ब्रँडचे पहिले प्रॉडक्टही सलमानने लॉन्च केले, ते म्हणजे हँड सॅनिटायझर, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र हँड सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. ही वाढलेली मागणी बघता सलमाननेही पहिले प्रॉडक्ट म्हणून हँड सॅनिटायझरची निर्मिती केली.

#LokmatNews #Salmankhan #Fresh #Lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon